राजमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले व आद्यविर्थिनी मुक्ता साळवे यांची एकत्रित जयंती साजरी

 राजमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले व आद्यविर्थिनी मुक्ता साळवे यांची एकत्रित जयंती साजरी





औसा मुखतार मणियार

आज *अण्णाभाऊ साठे चौक,म.फुले नगर,औसा* येथे *जानेवारी* महिन्या मध्ये झालेल्या *स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ,स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीमाई फुले आणि कठोर परिस्थिती मध्ये शिक्षण घेणाऱ्या आद्यविद्यार्थिनी मुक्ता साळवे* यांची *एकत्रित* जयंती *लहुजी साळवे कर्मचारी महासंघ,औसा तालुका आणि म.फुले नगर येथील नागरिकांकडून* साजरी करण्यात आली यावेळी,प्रभाग क्र.०१ चे *नगरसेवक श्री.अंगदजी कांबळे नगरसेविका सौ.मंजुषा जयराज कसबे,सामाजिक कार्यकर्ते श्री.राजेंद्र बनसोडे लसाकम चे औसा तालुका अध्यक्ष श्री.संभाजी शिंदे व इतर पदाधिकारी* आणि प्रभागातील *नागरिक* उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या