वैधनाथ अर्बन को.ऑप बॅंक औसा रोड शाखेचे सल्लागार पदी शामभाऊ कुलकर्णी यांची निवड
औसा मुखतार मणियार
दि.वैधनाथ अर्बन को. आॅप.बॅक लि.परळी (वै.) च्या औसा रोड शाखेचे सल्लागार पदी शामभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.यावेळीशाखा व्यवस्थापक जी.आर. तांदळे यांच्या हस्ते या आशयाचे नियुक्ती पत्र व शुभेच्छा सह सुपुर्द केले.यावेळी वैधनाथ अर्बन बँक औसा रोड शाखेत या नियुक्ती बद्दल अभिनंदन करताना डी.एस.देशपांडे ,व्हि.एम.साखरे,एम.पी.हरंगुळे, व बॅंक कर्मचारी वर्ग, सुरेश पाटील भादेकर,विजूअप्पा राचट्टे, विजयकुमार वागदरे,सतीष माडजे,बबन नंजिले आदि उपस्थित होते.यावेळीऔसा तालुक्यातील लघुउद्योजक व व्यापारी यांना वैधनाथ अर्बन बँकेच्या माध्यमातून कर्ज, आर्थिक पाठबळ देण्यासाठी व्यवस्थापणास आग्रह धरुन व्यवहारात वाढ करु असे प्रतिपादन शामभाऊ कुलकर्णी यांनी यावेळी केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.