लातूर जिल्ह्यात 246 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आज पुन्हा 2 रुग्णाचा मृत्यू

 लातूर जिल्ह्यात 246 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

आज पुन्हा 2 रुग्णाचा मृत्यू





लातूर, दि.22, (प्रतिनिधी) - लातूर जिल्ह्यात 246 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर उपचारादरम्यान 2 रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

लातूर जिल्ह्यात 1214 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 124  रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 261 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 852  रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 124 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28515 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 2134 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 724 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 25657 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 127 आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या