राज्यात आज 35952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 20444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2283037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 262685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे.
corona लातूर जिल्हा:- दिनांक 25/03/ 2021 रोजी स्वॅब 265 तपासणीत पॉझिटिव्ह रुग्ण तर रॅपिड टेस्टिंगचे 260 असे एकूण आज दिवसभरात *525* पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
#CoronaVirusUpdates
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.