क्रीडा संकुले सराव व व्यायामासाठी बंद

 लातूर



कोवीड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मा. जिल्हाधीकारी, लातूर यांच्या आदेशानुसार उद्या दि. २६ मार्च, २०२१ पासुन पुढील आदेश होईपर्यंंत जिल्हा क्रीडा संकुल, लातूर व जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकुले खेळाडू व नागरीकांना सराव व व्यायामासाठी बंद राहतील. सर्वांनी याची नोंद घेऊन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. सदर आदेशाचे पालन न करणावर गुन्हे दाखल करण्यात येतील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी.- जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या