मांजरा धरणा शिरपुरा (ता. कळंब) येथे फुटला असल्याने या भागाची प्रत्यक्ष आमदार धीरज देशमुख यांनी पाहणी केली.

 मांजरा धरणाचा उजवा कालवा आवाड शिरपुरा (ता. कळंब) येथे फुटला असल्याने या भागाची आज प्रत्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी पाहणी केली. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे व पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनाही करावी. तसेच कालव्याचा शेवटचा शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार धीरज विलासराव देशमुख यानी दिल्या




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या