दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करा.

दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करा.

औसा प्रतिनिधी



शासन निर्णय प्रमाणे दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करा. अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शंकर सर्जे. यांची औसा तहसीलदार मॅडम यांच्याकडे मागणी. अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात. दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा देणे सुरू असून. आज दिनांक 03 मार्च 2021 रोजी. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बऱ्याच दिव्यांग बंधू बहिणींना अंतोदय योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे. यांची दखल घेऊन अपंग जनता दल सामाजिक संघटना. जिल्हा  पदाधिकारी. शंकर सर्जे लातूर जिल्हा अध्यक्ष. आत्माराम मिरकले जिल्हा महासचिव लातूर. तसेच सूर्यकांत पवार औसा तालुका अध्यक्ष. यांच्या नेतृत्वात औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. असून लवकरच औसा तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार असे तहशिलदार मॅडम यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी. अपंग जनता दल सामाजिक संघटना. औसा तालुका पदाधिकारी.व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या