औशात श्रीशैल उटगे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य फळ व मास्क वाटप

औशात श्रीशैल उटगे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम

औसा मुखतार मणियार















औशाचे भूमिपूपपत्र सहकार महर्षि दिलीपराव देशमुख यांचे मानस पुत्र लातुर जिल्हा काग्रेस कमिटीचे अध्यक्ष व विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री शैल्यदादा उटगे यांच्या वाढदिवसा निमित्त आज दि.९ मार्च 2021 मंगलवार रोजी ग्रामिण रूग़्णालय औसा येथे रुग़्णांना फल फ़्रूट वाटप केले.व  विना मास्क फिरणा-या  नागरिकांना मास्कचे वाटप केले.तसेच वाढदिवसा निमित्त औसा शहरात येत्या जुन पर्यंत ५०० झाडे लावण्याचे संकल्प केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून 7  मार्च 2021  रवीवारी दुपारी मोमीन समाजातील नवी पेठ कब्रस्तानात वृक्षारोपण करण्यात आले.व तसेच हजरत सुरतशाह ऊर्दु स्कूल औसा येथे गरजु होतकरु विद्यार्थीना शालेय साहित्य व मास्क वाटप करण्यात आल्या कार्यक्रम प्रसंगी कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तोपंत सुरयंवशी, शहराध्याक्ष शकीलभाई शेख, प्रा. सुधीर पोतदार सर, डॉ.पाटील सर,Adv समियोद्दीन पटेल, नगरसेवीका सौ. मंजुषा कसबे, नगरसेवक अंगद काबले, गुलाब शेख, आदमभाई पठाण,मुजम्मिल शेख, बालाजी शिंदे, डॉ.नजीरसाब शेख, युवा नेते बजरंग बाजुलगे, मोमीन समाजाचे जेष्ठ नेते गणीभाई करपुडे खुंदमीर मुल्ला, भिकन मुंगले, मुस्लिम कबीर सर मोहम्मद मुंगले, खय्युम लोणे, नियामत लोहारे, वहाब मल्लेभारी सर, जहुरमिया कुमारकीरी, नियामत आलुरे अडव्होकेट तमीम लोहारे आदि उपस्थित होते.





*कोरोना मुळे झालेल्या शैक्षणिक नुकसान भरपाईसाठी व आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी इयत्ता दहावी* *चे उन्हाळी वर्ग सुरू होत आहेत* 

*इंग्रजी गणित विज्ञान* *तीनही विषय एकाच छताखाली*

*ठळक वैशिष्ट्ये*

*एक डेस्क एक विद्यार्थी*

*सुसज्ज इमारत*

*प्रिंटेड नोट्स* 

*दर रविवारी परीक्षा* 

*तज्ञांचे मार्गदर्शन व सेमिनार* 

*प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष* 

*एस एम एस अलर्ट*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या