रघुनाथ जडगे यांचे निधन..

 रघुनाथ जडगे यांचे निधन..




 औसा प्रतिनिधी/-बोळेगांव येथील शेतकरी रघुनाथ भीमराव जडगे(वय 72 वर्षे) यांचे वृद्धापकाळामुळे दि. 29 मार्च 2021 सोमवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर सोमवारी दि. 29 मार्च रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. संजय म्हेत्रे (जडगे) यांचे ते वडील होते. बोळेगांव ता. देवणी येथील मेहनती शेतकरी म्हणून ते परिचित होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या