विलासराव देशमुख फाऊंडेशन च्या वतीने महिला बचत गटाचा कार्यक्रम घेण्यात आला.

 

दि. 04/03/21 रोजी शिरशी येथे विलासराव देशमुख फाऊंडेशन च्या वतीने महिला बचत गटाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यामध्ये महिला सशक्तीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली ,या कार्यक्रमासाठी उमेद च्या क्लस्टर समन्वयक सीमा कांबळे मॅडम यांनी योजनेविषयी सखोल माहीती दिली.या कार्यक्रमासाठी सरपंच कौशल्या ताई कांबळे ,उपसरपंच नितीन जाधव , अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, व महिला बचत गटाच्या अध्यक्ष व महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी स्वा.रा ती म वि उपकेंद्र पेठ चे विध्यार्थी व सोशल प्लॅनर गजानन बोयणे यांनी नियोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या