मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांचा राष्ट्रवादित प्रवेश
मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks, प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. @ChhaganCBhujbal यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.