पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे अपर पोलीस अधीक्षक ची लातूर मधे पाहणी

लातूर प्रतिनिधी

आज रोजी #पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे अपर पोलीस अधीक्षक श्री.हिम्मत जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंजगोलाई व इतर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व सूचना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक संजय हिबारे व इतर पोलिस अधिकारी अंमलदार उपस्थित होते.


















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या