मा.राज्यपाल व मा.राष्ट्रपती साहेब यांच्या कडे तक्रार
राज्य माहिती आयुक्त औरंगाबाद श्री.दिलीप धारूरकर यांनी *पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग* करून माहितीचे अधिकार अधिनियम कलम 20 (1) चा विपरियाद काढून तसेच *मा.उच्च न्यायालय यांनी दिलेले आदेशाचे उल्लंघन* करून *कोट्यावधी रुपयाचा शासनाचा महसूल बुडविल्या* प्रकरणी त्यांच्या विरुद्ध उच्चस्तरीय चौकशी करून व प्रकरण निहाय लेखापरीक्षण करून त्यांच्या *वेतनातून रक्कम वसूल* करावे व त्यांना *आयुक्तपदा वरून तात्काळ पदमुक्त* करण्याची मागणी *अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी* यांनी मा.राष्ट्रपती साहेब दिल्ली व मा.राज्यपाल साहेब मुंबई यांच्याकडे केली तक्रार
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.