चंद्रभागाबाई सुरवसे यांचे निधन....
औसा प्रतिनिधी /-श्रीमती चंद्रभागाबाई गोविंदराव सुरवसे (रा. चलबुर्गा) यांचे दि. 23/ 3 /2021 रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास वृद्धापकाळामुळे निधन झाले. ग्रामीण जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. दत्तात्रेय सुरवसे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चलबुर्गा ता औसा येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.