महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बसवराज पाटील साहेब यांच्या उपस्थितित काँग्रेस भवन पुणे येथे उपोषण करण्यात आले*

 *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बसवराज पाटील साहेब यांच्या उपस्थितित काँग्रेस भवन पुणे येथे उपोषण करण्यात आले*










केंद्रातील मोदी सरकारने लागु केलेले तीन काळे कृषी कायदे रदद् करावे या मागणीसाठी आणि पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी व इतर महागाई विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. सदर बंद ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा श्री नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बसवराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  २६ मार्च रोजी सकाळी 11:00  या वेळेत सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत काॅंग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस भवन पुणे येथे उपोषण करुण उपजिल्हाधीकारी पुणे याना निवेदन देण्यात आले यावेळी आ. संजय जगताप अध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण, रत्नाकर महाजन प्रवक्ते काँग्रेस, अभय छाजेड प्रदेश सरचिटणीस, विजय अंबुरे अध्यक्ष एस सी सेल, संजय बालगुडे प्रदेश सरचिटणीस,सचिन साठे पिंपरी चिंचवड अध्यक्ष, सौ. दिप्ती चौधरी माजी महापौर,कमलाताई व्यवहारे, माजी महापौर, आबा बागुल मनपा गट नेते, अविनाश बागवे नगरसेवक, अरविंद शिंदे नगरसेवक, रमेश अय्यर सरचिटणीस, राजेंद्र सिरसागर माजी नगरसेवक, चाँदबी नदाफ नगरसेवीका, गोपाळ तिवारी प्रवक्ते, सोनाली मारणे अध्यक्षा महीला काँग्रेस, सौ. सुजाता शेट्टी नगरसेविका, सौ. वैशाली मराठे नगरसेविका, साहील केदारी अध्यक्ष ओबीसी सेल ,विशाल मलके अध्यक्ष युवक काँग्रेस, अजीत दरेकर नगरसेवक, संग्राम मोहोळ जिल्हा सरचिटणीस ,पृथ्वीराज पाटील, कैलास गायकवा माजी नगरसेवक, प्रकाश पवार अध्यक्ष सेवा दल, शिलार रतनगिरी अध्यक्ष एस सी सेल,यासीन शेख अध्यक्ष अल्पसंख्यक सेल, मुख्तार शेख आदि उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या