आप औसा शहराध्यक्षपदी अहेमद शेख तर उपाध्यक्ष पदी अली कुरेशी,व प्रसिद्धि प्रमुख पदी मुख्तार मणियार यांची निवड

 आप औसा शहराध्यक्षपदी अहेमद शेख तर उपाध्यक्ष पदी अली कुरेशी,व प्रसिद्धि प्रमुख पदी मुख्तार मणियार यांची निवड

औसा मुख्तार मणियार










आज औसा शहरातील शासकीय विश्राम गृह येथे आम आदमी पार्टिच्या जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शना खाली बैठक आयोजित करण्यात होती या बैठकीत औसा शहर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची जिल्हाध्यक्ष यानी निवड केली .औसा शहराध्यक्ष पदी अहेमद चांदसाब शेख तर औसा शहर उपाध्यक्ष पदी अली कुरेशी व मिडीया प्रमुख पदी मुख्तार मणियार औसा यांची एक मताने निवड करण्यात आली .

जिल्हाध्यक्षांनी नूतन शहराध्यक्ष अहमद शेख व नूतन शहर उपाध्यक्ष अली कुरेशी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .यावेळी जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले श्याम माने अमोल पांडे हरी घोटेकर सह आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या