औसा तालुका अन्न पुरवठा दक्षता कमिटीवर पत्रकार : समाधान कोळी यांची निवड
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""उजनी येथील लोकमत वार्तापत्राचे पत्रकार ज्यांची अनेक वर्षांपासून येथील शेतकरी.सामाजकिय. राजकीय क्षेत्रातील नागरिकाची असणारे संबध व सतत समजाच्या हितासाठी आपल्या लेखनीतून बातम्या प्रसिद्ध करणारे उजनी गावातील सर्व पक्षातील नेते मंडळी यांना आपल्या बातमीतून समान न्याय देणारे प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते यांच्या बरोबर मिळून मिसळून राहणारे उजनीचे पत्रकार समाधान कोळी यांची लातूर जिल्हा पालक मंत्री अमित देशमुख व लातूर जिल्हा शिवसेना प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली औसा तालुका आन पुरवठा विभागातील दक्षता कमिटीवर निवड करण्यात आली आहे समाधान कोळी यांनी अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा केली आहे त्याचे परिसरातील नागरिकात राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांत आतिशय चांगलेच संबध आहेत त्यासाठी समाधान कोळी यांची निवड करून जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी उजनी परिसरातील आपल्या शिवसेनेकाशी कडी जोडली आहे.
समाधान कोळी यांची उजनी व परिसरातील बांधकाम व रस्ता यासाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांची ओळख निर्माण आहे.
या निवडीबद्दल औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण . महेश जोशी.उमाकांत सुर्यवंशी. एकंबी सरपंच काकासाहेब पाटील. श्रीकांत जगताप. पत्रकार हारी ढवण यांनी या निवडीचे स्वागत केले.
समाधान कोळी यांनी या निवडी बदल पालक मंत्री अमित देशमुख व शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले
औसा तालुका दक्षता समितीत सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल समाधान कोळी यांचा उजनी ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला त्यावेळी सरपंच युवराज गायकवाड उपसरपंच योगीराज काका पाटील ग्रा पं सदस्य शेखर चव्हाण मजहर पठाण ग्रामविकास अधिकारी सागर सावंत पत्रकार हरि ढवण चंद्रकांत ढवण बब्रुवान मुकडे या प्रसंगी उपस्थित होते
औसा तालुक्यातिल उजनी किल्लारी लामजना लातूर रिपोर्टर चे वार्ताहर पाहिजे इच्छुक संपर्क करे 9975640170
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.