मॉर्निंग वाक ला जान्यार्यावर कार्रवाई

 

लातूर आफ़ताब शेख प्रतिनिधी 
महाराष्ट्रात करोना चे रुग्ण संख्या वाढत असताना महाराष्ट्र सरकारने शनिवार व रविवार दोन दिवसाचा लॉक डाऊन  जाहीर केला त्या अनुषंगाने लातूर शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांवर लातूर शहर पोलिसांनी  प्रतिबंधात्मक कारवाई केली
गांधी चौक,शिवाजी नगर एम.आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यवाही 
सकाळी फिरणारया नागरिकांवर  पोलिसनी कार्यवाही केली व मनपा ने रु.17000/ दंड वसुल केला











--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या