अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर!
*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती* मध्ये *पूर्णा जि.परभणी* येथील शोभा ताई डोंगरे यांची *महिला परभणी जिल्हा उपाध्यक्ष* पदी निवड तर *देवणी जि.लातुर* येथील शेख अफरोज यांची अंबानगर शाखा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *गडचिरोली* येथील रोशन कवाडकर यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड तर *पुणे* येथील म्हाळसाकांत पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली तर *अकोला* येथील मो.फाजिलोद्दीन यांची अकोट तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *वलांडी जि.लातुर* येथील मोमीन सगीर यांची वलांडी शाखा अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. तर *पाथरी जि.परभणी* येथील स.अहेमद अन्सारी यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली. तर *गडचिरोली* येथील संतोष मंडल यांची गडचिरोली जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. तर *देवणी जि.लातुर* येथील शेख रब्बानी यांची अंबानगर शाखा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *गंगाखेड* जि.परभणी येथील संपादक सय्यद गौस यांची सोशल मीडिया परभणी जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. तर *जालना* येथील गायकवाड पिराजी यांची परतुर तालुका संघटक पदी निवड करण्यात आली. तर *नांदेड* येथील सचिन सूर्यवंशी यांची मुखेड तालुका उपाध्यक्ष पदी निवड तर *लातुर* येथील सुरवसे गणेश यांची अंबानगर शाखा सचिव पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी* निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
*माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.