पालक मंत्री ना अमित विलासराव देशमुख यांच्याकडून लातूर महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला गती
प्रकल्पासाठी पाथरवाडी येथील २० एकर जमीन हस्तांतरित
वीज वापरात स्वयंपूर्ण होणारी लातूर महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार
लातूर (प्रतिनिधी)
लातूर महापालिका वीज वापराच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला गती दिली आहे . या प्रकल्पासाठी रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथील जवळपास २० एकर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास स्वतः निर्माण केलेली वीज वापरणारी लातूर ही देशातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.