जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून ८२ कोटी मंजूर
खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या पाठपुराव्यास यश; उर्वरीत १०० कोटी लवकरच मंजुर
लातूर (प्रतिनिधी ) - प्रधानमंतरी ग्रामसडक योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यात ग्रामीण रस्ते विकासासाठी केंद्र सरकारकडून ८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून खासदार मुधाकर श्रृगारे बांच्या पाठपुराच्यास | यश मिळाले आहे. उर्वरीत प्रधानमंभी ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी १०० कोटी लवकरच मिळणार असल्याचे खा.सुधाकर अंगारे यांनी माहिती दिली आहे.यापुर्षी २०१४ सालापासून आजपर्यंत ही कामे झालेली नव्हती तब्बल सात वर्षानंतर या कामांना खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या
पाठपुराध्याने मंजूरी मिळाली आहे. लातूर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अतिवृष्टी व वाहतुकीमुळे
मोठया प्रमाणात खराब झालेली होती. खराब रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी,रु्णाना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या, संबंधित परिसरातील नागरिकांकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती.याबाबतची खरी माहिती खासदार सुधाकर श्रृंगारे बांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विशेष पाठपुरावा व वाकामी लक्ष
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकासासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मंजूर झालेला असून उर्वरीत दुसऱ्या टप्यातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होणार आहे. याकामी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून जिल्ह्यातील ग्रामीण भागांत रस्त्याच्या विकासासाठी गती मिळावी म्हणून सदैव प्रयत्नशील राहिली आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
घालून लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रक्त्यासंदर्भात प्रधानमंत्री ग्रामसडक बोजना विभागाच्या सर्व अधिकारी अभियंता यांना कृती आराखडा तयार
करण्यास सांगून पहिल्या टप्प्यात १५ रस्ते केंद्रशासनाने मंजूर केलेले आहेत. बामध्ये १५ रस्त्यांची लांची सुमारे १०० कि.मी असून या रस्त्यासाठी एकूण
८२ कोटी रकमेच्या कामास मंजूरी मिळाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासास चालना देण्यासाठी यामध्ये अनेक ग्रामीण रस्त्याचा समावेश होणार आहे. यामुळे ग्रामीण रस्त्याची झालेली दयनीय अवस्था सुधारणासाठी निश्चितच फायदा होणार आहे.तसेच ग्रामीण रस्ते विकासाला गती मिळणार आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे जाळे पूर्ण ग्रामीण भागात लवकरच पसरणार असून बर्षानुबर्षे रखडलेल्या कामामुळे रस्त्यांना अचछे दिन बेणार आहेत.या मंजूर झालेस्त्लभ सर्व जनतेला होणार असून ८२ कोटी रुपये निधी रस्त्यासाठी मंजूर केल्याबद्दल खा. सुधाकर अंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, फेंद्रिय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे विशेष आभार मानले. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामाची लवकरात लवकर तातडीने निविदा काढून गुणवत्तापूर्वक महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्याकडून पूर्ण करण्यात बेतील असा विश्वास खासदार सुधाकर शुंगारे बांनी बाचेळी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.