कोरोना अन् महागाईमुळे सर्वसामान्य हताश

 कोरोना अन् महागाईमुळे सर्वसामान्य हताश


जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला, गरीबांची डाळ शिजेना




औसा प्रतिनिधी

मुख़्तार मणियार 

दुशकाळ चा तेरा महीना या मराठीतील म्हणीप्रमाणे सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईचा सामना करत असताना समोर आणखीन कोरोना सारखे संकट परत आले आहे. एक तर कोरोना संकटामुळे शहरात नोकरी संदर्भात गेल्याने बेरोजगारीचे प्रमाण आणखीनच बाढले आहे. आणि सततची होणारी दरवाढ यामुळे सर्वसामान्यांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यातच शेतीम|लाला असलेल्या कमी दरामुळे व उत्पादनात घट होणार या शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कोलमडली आहे.


व्यवसाय करणे परवडत नाही


किराणा मालातील खाद्यातेला सह शेंगदाणा कडधान्यांच्या ढग फुठी यासारख्या परिस्थितीमुळे उत्पादनात होणारी किंमतीत लक्षणीय वाढ महिन्याभरात झाली आहे, ग्राहक घट ही वाढत्या महागाईची कारणे ठरत आहेत, परंतु आम्हाला महागात वस्तु विकत असल्याच्या तक्रारी करतात यामुळे होणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या सततच्या परंतु घाऊकामध्ये किंमती वाढल्या तर आम्हालाही व्यवसाय दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील करणे परवडत नाही.दुकानदार आमचीच लूट केली जात आहे आमची सोयाबीन चार हजार ते साडेचार हजार रुपये किंटल 

वास्तव्यास असणाऱ्या बऱ्याच जणांच्या रोख दराने खरेदी करतात आणि आम्हांला त्यात सोयाबीनचे तेल 140 ते 150 रुपये किलो दराने घ्यावे लागते. आमच्या शेतीमालाला भाव नाही, परंतु आमच्या शेतमालावर प्रक्रिया करून दुप्पट- तिप्पट भावानी विकून आमचीच लूट केली जात आहे.असे शेतकरयाचा म्हणने आहे 

ताळमेळ बसविताना दमछाक


महागाई दिवसेंदिवस वाढत आहे त्या तुलनेत उत्पादन बरेच घटलेले आहे. शेतीमाल विकुन मिळणा-या पैशात पुढील शेतीचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दुध, गॅस सिलेंडर, किराणा, भाज्या या सगळ्यांचा ताळमेळ बसवताना दमछाक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या