आष्टा कासार येथे लसिकरण सुरु

 आष्टा कासार येथे लसिकरण सुरु 

लोहरा शाहिद पटेल प्रतिनिधी




कोविड 19 चा वाढ़ता प्रसार रोकन्यासाठी शासन युद्धपातडिवर प्रयत्न सुरु आहेत याचाच भाग म्हणून

आष्टा कासार येथे 45 वर्षा वरील व्यक्तींना मोफत लसिकरण

देण्याचे काम सुरु आहे याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या