जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचे कार्यालय (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण)
१) या कार्यालयाचे आदेश दिनांक १४.०४.२०२१, २२.०४.२०२१ व ३०.०४.२०२१ मध्ये नमुद केल्याप्रमाणे अत्यावश्यक
सेवेतील (वैद्यकीय सेवा वगळून) आस्थापना सकाळी ०७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत त्यांच्या कर्मचारी संख्येच्या ५० % क्षमतेने सुरु राहतील. तसेच याव्यतिरिक्त वाहन दुरुस्ती शॉप, टायर शॉप सुरु राहतील.
२) कृषी संबंधित सर्व सेवा (बी-बियाणे, fertilizers Tractors spare parts and maintenance) पूर्ण वेळ सकाळी ०७.०० ते सायं ०५.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच कृषी सेवा देणा-या आस्थापनेकडून कोव्हीड-१९ नियमांचे
.उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कोव्हीड-१९ महामारी संपेपर्यंत संबंधिताचे दुकान बंद करण्यात येईल. ३) मान्सून २०२१ पूर्व तयारी अनुषंगीक सर्व कामे सुरू राहतील.
४) अत्यावश्यक सेवे खेरीज इतर सर्व आस्थापना उपरोक्त कालावधीत बंद राहतील.
५) आपले सरकार / महा ई सेवा केंद्राद्वारे पुरविण्यात येणा-या सेवा सुविधा सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत कोव्हीड-१९ नियमाचे पालन करुन सुरु राहतील.
६) कोणत्याही वाहनाने लातूर जिल्हयात प्रवेश करणा-या व्यक्तींनी नकारात्मक आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी
अहवाल बाळगणे आवश्यक आहे. सदरील अहवाल जिल्हयातील प्रवेशाच्या ४८ तासापुर्वीचा असणे बंधनकारक राहिल.
७) संवेदनशील ठिकाणाहून येणा-या व्यक्ती मग त्या देशातील कोणत्याही प्रदेशातील असो त्यांना यापूर्वीचे शासन आदेश १८.०४.२०२१ व ०१.०५.२०२१ मधील सर्व प्रतिबंध लागू राहतील.
८) कार्गो वाहतूकीमध्ये चालक व सफाईगार अशा दोनच व्यक्तीनाथ परवानगी असेल, जर का वाहतूक ही महाराष्ट्रा राज्याबाहेरील असेल तर त्या वाहनातील कर्मचारी यांनी सकारात्मक आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. सदरचा अहवाल जिल्हयातील प्रवेशाच्या ४८ तासापूर्वीचा असावा व तो ७ दिवसासाठी वैध राहिल,
९) स्थानिक स्वराज संस्थानी यांनी ग्रामीण बाजार व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कोविड-१९ संसर्गाच्या अनुषंगाने विशेष निगराणी ठेवण्यात येईल. यामध्ये कोविड-१९ चा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अडदळा येत असेल. तर सदर ठिकाणे बंद करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल.
१०) जिल्हयातील दुध संकलन, वाहतूक प्रक्रिया यावर निबंध नसतील. परंतू, अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार किंवा होम डिलिव्हरीवर जी बंधने लागू असतील त्या बंधनासह किरकोळ विक्रीस हरकत नाही.
अनुषंगाने विशेष निगराणी ठेवण्यात येईल. यामध्ये कोविड-१९ चा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अडढळा येत असेल
तर सदर ठिकाणे बंद करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल. १०) जिल्हयातील दूध संकलन, वाहतूक प्रक्रिया यावर निर्बंध नसतील. परंतु अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार किंवा होम डिलकरीवर जी बंधने लागू असतील त्या बंधनासह किरकोळ विक्रीस हरकत नाही.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचे कार्यालय
(जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण)
(११) टपाल सेवामध्ये तसेच कोविड व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या औषधांशी संबंधित वस्तू किंवा उपकरणे यांचे
वाहतूकीशी संबंधित आवश्यक असणा-या कर्मचा-यांना स्थानिक प्रवास करण्यास मुभा राहिल.
उपरोक्त नमुद बाबीच्या निबंधाचे सर्व संबंधित प्रशासकीय विभाग संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी या या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक व साथरोग प्रतिबंधक कायदा, १८९७
आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी.
अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, फौजदारी प्रक्रिया महिला, १९७३ तसेच महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० च्या तरतुदीनुसार कार्यवाही
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सदरहू आदेशाची अंमलबजावणी दिनांक १७.०१.२०२१ (वार-सोमवार) सकाळी ०७.०० वाजेपासून अंमलात येईल.असे आदेश
पृथ्वीराज बी.पी.) भा.प्र.से. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.