*फेसबुक लाईव्ह*
जिल्हाधिकारी मा. श्री. पृथ्वीराज बी.पी. आज दिनांक 10 मे 2021 रोजी सायंकाळी 5:30 वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील नागरिकांशी कोविड19 च्या अनुषंगाने संवाद साधणार आहेत. तरि जिल्हाधिकारी यांच्या फेसबुक पेजला भेट द्यावी. तसेच लाइव्ह सुरू झाल्यानंतर तात्काळ लिंक पाठवण्यात येणार आहे.
या लाइव वर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.