लोहारा तालुका मेडिकल असोसिएशनतर्फ दोन लाख चाळीस हजाराच्या औषधांची मदत

लोहारा तालुका मेडिकल असोसिएशनतर्फ दोन लाख चाळीस हजाराच्या औषधांची मदत



लोहारा तालुका मेडिकल असोसिएशनतर्फ दोन लाख चाळीस हजाराच्या औषधांची मदत 


लोहारा  /  प्रतिनिधी
शाहिद पटेल 


लोहारा तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने लोहारा येथील  कॉवीड केअर सेंटर व   ग्रामीण रुग्णालया साठी 2 लक्ष 40 हजार रुपयेचा औषधं साठा एक मदत स्वरूपात देण्यात आला आहे व या जागतिक महामारीत सामाजिक बांधिलकेची जाणीव ठेऊन जनतेला एक छोटासा आधार म्हणून मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने ही मदत ग्रामीण रुग्णालयाचे , वैद्यकीय अधीक्षक डॉ गोविंद साठे यांच्याकडे सुपूर्त केली व यावेळी डॉ साठे  यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या ग्रामीण रुग्णालयाला या कोरोना काळात ज्या औषधाची गरज भासत होती ती आपण दिलात त्याबद्दल मी प्रशासना कडून व जनते कडून डॉ या नात्याने आपले लोहारा मेडिकल असोसिएशन चे आभार मान्हतो, व आपल्या केलेल्या कार्यास शुभेच्छा देतो, यावेळी लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन  चे अद्यक्ष भरत सुतार सभासद विकास होंडराव, सुमित फावडे, प्रवीण अभंगराव, गणेश सारंग, सचिन बिराजदार, अप्पा देवकर,दिपक मुळे,  प्रमोद बंगले, सोमनाथ माळी, बाबुराव पवार,डॉ श्रीगिरे, डॉ हेमंत वाघमारे, विशाल सोमवंशी, विक्रम जावळे कृष्णत घोडके, गजानन बस्ते, भाऊसाहेब देशमुख, शाहूराज चव्हाण, विशाल सोमवंशी, सोन्या वाघमोडे, सत्तेश्वर ढोबळे, अविनाश भुजबळ, जावेद मुजयावर,गणेश हिप्परगेकर,महेश खबाले,  निखिल माशाळकर,  पदमसीह पाटील, महादेव सोलापुरे,खंडू सुल्तानपुरे, फय्याज शेख,  यशवंत कासार, विनोद माने, , विशाल जावळे, विष्णू मुसळे,  प्रशाकीय अधिकारी खंडू शिंदे, व डॉ मुजावर,चांदणी मोरे, अल्लाबक्श बागवान, गिराम, इत्यादी वर्ग उपस्थित होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या