आईप्रती प्रेम फक्त मातृत्व दिनालाच व्यक्त करायचं का?
म्हणतात ना स्वामी भिकारी कारण नात्यातील मानवी जिवनात नात्यांना खुप असते. पण त्यात सर्वात महत्त्वाचं दुवा म्हणजे आई. आईविना घरपण नाही, आईविना संस्कृती नाही, आईविना जिवन नात्यांत नाही ९ मे ला मातृत्व दिवस आई विषयी आपुलकी दिसली. सेल्फीत विकत आणलेला जोडीला आईस नसलेला केक नाही, तिची विचारपूस करुन कधी बघीतलं आहे की नाही. तिला कधी प्रेमाने हाक दिलीय आई सोबत बसून फक्त एका जमतं का? तिला रोज वेळ आपुलकीने तिच्याशी वागणं हे कळते जेव्हा ती आपल्यापासून
होते. मग त्यावेळेस पश्चाताप तिन्ही जगाचा आईवीना करण्यापेक्षा आई हयात आहे, जिवंत आहे तोपर्यंतच तिला सर्वात महत्त्वाचे बोल शब्द सुख दया मग बघा तुमचं जिवनं आपले आई किंवा वडील हयात आणि आर्तहाक म्हणजे आई. कसे सार्थक होतंय ते,
कधी विचार केलंय का महत्त्व असुन प्रत्येक नाती हि की नातवाप्रती प्रेम व्यक्त आपुलकी, गोडवा व आपल्या करणारी त्यांचा सांभाळ करणारी पणाची जाणीव करून देत हि आपली आईच
असते. मग तीला संभाळायला आपल्याला जड का जातंय? आज स्वार्थ फेसबूकवर वाचायला मिळाले. उदाहरणं दिसतील. असं
जिवापाड प्रेम करतोय माझ्या आईवर माझ्या बापावर थोडी तर लाज, लज्जा असेल तर असतील तर अगोदर त्यांचा संभाळ करा, त्यांना आपुलकीने वागवा, चार चौघात बोलून त्यांची इज्जत घालवू नका आणं
वर्ष झाली बघता बघता दिवस निघून गेली पण पाऊला पाऊलावर आठवण व अम्मी .आपल्यात नसलेली जाणीव ही मनाला व्याकूळ आणि स्तब्ध करणारी सत्य परिस्थिती आहे. याच सत्याला सोबत धरून दिवसाआड दिवस चाललेले आहेत परंतु अम्मीची
उणीव सतत अविरत खलणारी आहे. सत्य म्हणजे प्रत्येकाला हया
जडलंय आज आपल्या आजु तुमची पण! कारण ज्या वयात जगाचा निरोप घ्यायचा आहे साजरा झाला. कित्येक बाजूला डोकावून पाहिलं तर यांना मुलांच्या सानिध्यात परंतू गरीबीचे चटके मॅसेजेस, संदेश वाट्सअप, आपल्या समोर कित्येक रहायची गरज आहे त्या वयात खाऊन अत्यंत हालाखीच्या त्याचं ते वृध्दाश्रमात खितपत पडलेले परिस्थितीतून जीवनाला सारत पोरगं सख्या आई-बापाला आहेत. एकटक लावून आपलं आपल्या पिल्लांना खुप लवकर संभाळत नाही. अनाथअश्रमात लेकरु येईल आणि आपल्याला सोडून जाणारी आणि ते पण हासरा चेहरा दिसला आण किंवा वृध्दाश्रमात आईला येथून घेवून जाईल या आशेवर आता कुठेतर चांगले दिवस वडीलांना सोडून पोबारा करणारे कित्येक आई-वडील बसलेले आलेत हे बघायला नसणारी सुध्दा वर्षभर कधी आपल्या महाभाग सुध्दा भरपूर आहेत आहेत. परंतु आज कोणत्याच माय माझी माझ्या अम्मीच्या आईला बोलून माहीत आहे की आज मोठ-मोठे अधिकारी लेकराला आपल्या आई अधांतरी जाण्याने परीवारावर डॉक्टर्स, इंजिनियर्स यांचे आई- वडीलाप्रती आपुलकी, माया कोसळलेले दुःख हे खूप मोठे वडील वृध्दाश्रमात आपले जिवन राहिलेली नाही. मग हेच का भयानक सत्य आहे. जगत आहेत. ज्या आई-वडीलांनी शुभेच्छापुरतं मातृत्व दिवस माय, ममता, मातृत्व या गोडीतून की नाही. कोणास ठावूक? पण आपल्या कष्टातून यांना मोठ- आखिर माँ-बाप की कदर करना सर्वांना साथ घेऊन चालणारी मोठे अधिकारी डॉक्टर्स, सिख लो क्योंकी, ना जिंदगी माझ्या अम्मीला जावून भरपूर दिवसापुरती सेल्फी काढून इंजिनियर्स, वकिल बनविले वापस आती है, ना जिंदगी में काळ लोटला पण माझ्यासाठी आज त्याच लेकरांनी माय आये हुये लोग कारण आईचा अजूनही ही ताजीच घटना
देणं. विचारपूस करण बापाला वाऱ्यावर सोडून दिलंय. प्रत्येकाच्या आयुष्याच्या आहे. खरचं मुलं कितीही मोठे मग काय फायदा तुमचे आई जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा होऊ द्या पण आईसाठी ते खरं मातृत्व प्रती आदर विषयी कृतज्ञता दाखविणारे असतो म्हणून प्रत्येकाने याची लहान लेकरुच असतं आणि आहे. खरी किंमत आईची तेंव्हा मॅसेज वाट्सअप, फेसबूकवर जाणीव ठेवायला पाहिजे. आज मला पाऊला पाऊलावर टाकून का तुम्हाला दाखवायचे आज माझ्या माय जाणीव होत असती की आईची दूर निघून जाते, आनंतात विलीन हाय की बघा म्या किती माऊली अम्मी ला जाऊन चार जागा कोणीच घेऊ शकत नाही
मग ते वडील असो, बहीण असो, भाऊ असो, पत्नी असो अथवा मावशी सुध्दा असो, आई ही शेवटी आईच असते. शेवटी सावली या माझ्या काव्यसंग्रहातील स्वर्गीय आईवर रचलेली कविता मी अर्पित करतो.
गरीबी ही झाकली दिली कष्टाची भाकरी. मायेची उबदार सावली.
माय माझी माऊली. मागतकऱ्यांचा पोट ही भरी, स्वतः खायी अर्धी भाकरी. सान्या गावची अम्मी आता भासली चोहीकडे तुझी कमी. माय तुझी सहयाद्री ऐवढी
मोठी ग माया, आता नाही मिळणार गं तुझी आभाळाऐवढी छाया. माय गरीबीचे दिवस संपले
होते गं आता, चांगले दिवस बघायला पाहिजे होती गं तु आता. का बर अर्ध्यावर सोडली आमची साथ, आता नाही देणार कोणी तुझ्यासारखी साथ. आता कोण फिरवणार मायेनं डोक्यावर हात, सगळ्यांना अजुन हवी होती
तुझी साथ. आठवण सदैव येत राहील आता,
माय तुझींच गं गगनाऐवढी
महानता.
मातृत्व दिन विशेष
अँड इकबाल रसूलसाब शेख
औसा/Mo. 9545253786
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.