काँग्रसचे निष्ठावंत कार्यकर्ते गोपाळ पाटील यांचे निधन

 लोदगा गावचे माजी सरपंच व काँग्रसचे निष्ठावंत कार्यकर्ते गोपाळ पाटील यांचे रद्दय विकराच्या आजारामुळे काल रात्री ११ सुमारास निधन झाले आहे

अंत्य विधी गावातच १ वा.लोदगा येथे आहे 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या