- पेट्रोल व डिझल यांच्या दरामध्ये कमीत कमी २५% दर कमी करणे बाबत

एम. आय. एम. च्या वतीने निवेदन देण्यात येते की, पेट्रोल व डिझल हे आजच्या परिस्थितीमध्ये जिवनावश्यक वस्तू झाली आहे. आमच्या माहितीप्रमाणे केंद्र शासन ३३/ रु. प्रति लिटर पेट्रोल व ३२ रु. प्रतिलिटर डिझल आकारत आहे. तसेच राज्य शासन व्हॅटच्या नावावर २५% प्रतिलिटर पेट्रो व २२% प्रती लिटर डिझलवर आकारीत आहे. हे पस्तुस्थिती दिनांक १५ मार्च २०२१ रोजीच्या डाटाप्रमाणे आहे.

केंद्र शासन व राज्य शासन यांनी आपल्या टॅक्सेस कमी करुन पेट्रोल व डिझेल यांचे प्रतिलिटर टॅक्स कमी करुन सध्या आकारण्यात आलेल्या किंमतीमध्ये २५% घट/कपात केली आमची मागणी आहे. आँखा साहेबांनी आमच्या मागणीचे निवेदन केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय व राज्य विक्री कर

पाठवून उपकृत करावे ही विनंती.

शेख अखिल, शेख सुलतान

शेख अफसर

निवेदक,

शेख अफसर अब्बास अली, एमआयएम इनचार्ज औसा तालुका.
पेट्रोलव डिजेल चे दर 25% कमी करा एम आई एम ची मागणी
औसा प्रतिनिधी
आजच्या युगात पेट्रोल डीजेल जीवनवश्यक वस्तु बनली आहे आज पेट्रोल33/- डीजेल 25%
पेट्रोल डीजल महंगाई
वर आज  एमआयएम  औसा तालुका इंचार्ज *अफसर शेख* यांनी  तहेसिलदार ला निवेदन दिले या वेळी
सिद्दिकी मुखीत, Adv. RM शेख,
शेख सुलतान, सय्यद अरबाज, शेख आखील, शेख जाफर,आदि कार्यकर्तता उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या