*केंद्र सरकार नियम बदलण्याच्या तयारीत ! - आता ४ दिवस काम तर ३ दिवस सुट्टी मिळणार ?*
अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद, बातमी
कर्मचाऱ्यांच्या कामाचे - तास आणि दिवस कमी होण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकारकडून नव्या लेबर कोडाच्या नियमांमध्ये बदल करण्याची तयारी सुरु झाली आहे
त्यामुळे लवकरच - आठवड्यातून ५ ऐवजी ४ दिवसाच काम करावे लागेल आणि २ दिवसांऐवजी ३ दिवस सुट्टी असेल, असा पर्याय ठेवला जाईल
यावर कंपनी आणि कर्मचारी यांच्या सहमतीने निर्णय घेऊ शकतात - तसेच कामाचे तास वाढवून ते १२ तासांपर्यंत नेण्याचा समावेश - नव्या नियमांमध्ये करण्यात आला आहे
नक्तसा हा कायदा खूप मोठा आहे , याविषयी आणखी काही अपडेट आले तर, आम्ही नक्क तुमच्या पर्यंत पोहचवू
*केंद्र सरकारकडून* - आलेले हे अपडेट, प्रत्येक कर्मऱ्यांसाठी ,नक्कीच खूप महत्वाची आहे -

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.