*रक्तदान महादान*
सुरवातीला विनंती आतापर्यत च्या इतिहासात प्रथमच एवढा तुटवडा निर्माण झाला आहे रक्त दान जरूर करा…
रक्तदान महादान या श्रेणीत येते. रक्तदान करण्यासाठी आज कोणीही नकार देत नाही कारण प्रत्येकाला हे ठाऊक आहे की रक्तदान केल्याने एखाद्याचे जीवन वाचू शकते परंतु प्रत्येक माणूस रक्तदान करू शकत नाही. रक्तदान करण्यासाठी, रक्तदाता निरोगी आहे हे अत्यंत महत्वाचे आहे, जर रक्तदान करणारा निरोगी नसेल तर ते रक्त घेणाऱ्या व्यक्तीसाठी अधिक समस्या निर्माण करू शकते, म्हणून रक्त देण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.
*लस घेतल्यानंतर रक्तदान*
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते २८ दिवसांनंतर रक्तदान करणे योग्य आहे. कारण लस घेतल्यानंतर शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होत असते. अॅण्टीबॉडीज तयार होत असताना रक्तदान करणे कितपत सुरक्षित आहे, यावरही वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे आहेत.
*सर्दी:-*
सर्दी झालेल्या लोकांनी रक्तदान करू नये कारण असे केल्याने ज्या लोकांना ते रक्त देतात त्यांच्यासाठी ते हानीकारक ठरू शकते कारण सर्दी- जीवाणू संक्रामक आहेत.
*सामान्यपेक्षा कमी वजन*
प्रत्येकाला रक्त दान करण्याचा अधिकार नाही. केवळ निरोगी रक्त देऊ शकतात. ज्या लोकांचे वजन सामान्यपेक्षा कमी आहे, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक, ज्यांचे वजन 50 किलोपेक्षा कमी आहे, ते स्त्रिया किंवा पुरुष असोत, रक्त देऊ शकत नाहीत कारण अशा लोकांना स्वतःला अशक्तपणा येऊ शकतो, म्हणूनच त्यांना सक्षम मानले जात नाही.
*अब औसा शहर मे मुंबई का थायरोकेअर रिसर्च ब्लड(खून) कलेक्शन सेंटर/लॅब*
फुल्ल बॉडी हेल्थ चेकअप
~*6500*~ रु.के 65 टेस्ट सिर्फ*1400* रु मे।*रिसर्च सेंटर लॅब मुंबई मे MD डॉ.टेस्ट करेंगे।*
★CBC-28 टेस्ट- कम्प्लेट ब्लड
काउन्ट,पेशी,खून की कमी,कॅन्सर प्रायमरी टेस्ट
* Cardiac Marker-4 टेस्ट
हार्ट/दिल/हृदय के लिये
★KFT-4 टेस्ट - किडनी प्रोफाइल.
★LFT-11 टेस्ट लिव्हर प्रोफाइल,पिला कउल.
★प्रोटीन,अलबुमीन,ग्लोब्युलीन-3 टेस्ट
★(HbA1C,ABG):2 टेस्ट पीछले 3 महिने की एवरेज शुगर।
★Lipid Profile-8 टेस्ट
कोलेस्टेरॉल(चरबी)हार्ट प्रोफाइल।
★T3,T4,TSH-3 टेस्ट थायरॉईड प्रोफाइल।
★Uric Acid-घुटने दर्द,वात,मुतखडा.
★Calcium-जॉईंट पेन,हड्डी की मजबुती।
★Iron-कमझोरी।
*लॅब टेकनोलॉजिस्ट:*
22 साल तजुर्बा(एक्सपेरिएंस):
अतिख शेख(M.Sc,MLT,DMLT)
आधार कॉम्प्युटराइझ्ड क्लिनिकल लॅब(खून,रक्त तपासणी)& थायरोकेर कलेक्शन सेंटर,कुमारस्वामी कॉलेज के सामने,ICICI बँक के पिछे, औसा।
*सुबह 6:00 से रात 9:00 तक।*
*शुगर पेशंट,बुढे और औरतों के लिये घरतक खिदमत(सेवा)।*
Call:9822944421,7972997543
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.