चिंचोली (सोन) येथे योग दिन संपन्न
मा.पंतप्रधान मोदी साहेब यांनी सुचवल्या प्रमाणे 7 आंतर्राष्ट्रीय योग दीन साजरा करण्यात आला
यामध्ये कोरोना असल्यामुळे मर्यादीत संख्येत साजरा करण्यात आला गजेंद्र डोलारे सर तालुका सचिव निलकंठ शिंदे भूथ प्रमुख तसेच रितेश चव्हाण,गोविंद इंगळे ,गणेश इंगळे, गणेश शिंदे
नागेश मोरे हे भा.ज.प. कार्यकर्ते
उपस्थित होते योग दिनाच्या शुभेच्छा.
सर्वांना कोरोना वर मात करण्याची शक्ती योग दिनानिमित्त मिळावी

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.