पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची तसेच स्थानिक पोलीस स्टेशनची दिनांक 23/07/ 2021 ते 27/07/2021 दरम्यान अवैध धंद्यावर छापेमारी.

  *पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची तसेच स्थानिक पोलीस स्टेशनची दिनांक 23/07/ 2021 ते 27/07/2021 दरम्यान अवैध धंद्यावर छापेमारी.*

*दारू व जुगार मिळून एकूण 6,87,000/- रुपयांचा मुद्देमाल  जप्त. 272 गुन्हे दाखल, 291 लोकावर कार्यवाही*








लातूर प्रतिनिधी 

                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्या करिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, यांचे मार्गदर्शनात दिनांक 23/07/ 2021 ते 27/07/2021 रोजी पर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात आली असून सदर कार्यवाहीत अवैध दारू व जुगार धंद्यावर छापेमारी करून  एकूण 6,87,000/- रुपयांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला.एकूण 272 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 291 लोकांवर कार्यवाही करण्यात आली आहे.

                        पोलीस उपविभाग नुसार केलेली कार्यवाही खालील प्रमाणे.


*1) उपविभाग लातूर शहर*

उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात उपविभागाचे पथकाने केलेली कार्यवाही.

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-02

 एकूण आरोपी-03

 जप्त मुद्देमाल-13,020/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-01

 एकूण आरोपी-01

 जप्त मुद्देमाल-8000/- रुपये.


*2) पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक*

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-08

एकूण आरोपी-09

 जप्त मुद्देमाल-1,20,824/- रुपये


*3) स्थानिक गुन्हे शाखा ,लातूर*

पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पथकाने केलेली कार्यवाही

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-03

 एकूण आरोपी-03

 जप्त मुद्देमाल-29,260/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-14

 एकूण आरोपी-14

 जप्त मुद्देमाल-77,210/- रुपये


*4) उपविभाग लातूर शहर,*

उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वाखाली उपविभाग लातूर शहर हद्दीत केलेली कार्यवाही.

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-02

 एकूण आरोपी-02

 जप्त मुद्देमाल-9,680/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-45

 एकूण आरोपी-45

 जप्त मुद्देमाल-1,11,846/- रुपये.


*5) उपविभाग लातूर ग्रामीण,*

उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील  यांचे नेतृत्वाखाली उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत  केलेली कार्यवाही.

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-01

 एकूण आरोपी-01

 जप्त मुद्देमाल-270/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-22

 एकूण आरोपी-22

 जप्त मुद्देमाल-29,506/- रुपये.


*6) उपविभाग औसा,*

उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा श्री. राजीव नवले  यांचे नेतृत्वाखाली उपविभाग,औसा हद्दीत  केलेली कार्यवाही.

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-06

 एकूण आरोपी-12

 जप्त मुद्देमाल-26,000/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-58

 एकूण आरोपी-58

 जप्त मुद्देमाल-67,388/- रुपये.


*7) उपविभाग निलंगा,*

उपविभागीय पोलिस अधिकारी, निलंगा श्री.डॉ.दिनेश कोल्हे यांचे नेतृत्वाखाली उपविभाग, निलंगा हद्दीत  केलेली कार्यवाही.

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-09

 एकूण आरोपी-11

 जप्त मुद्देमाल-13,790/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-41

 एकूण आरोपी-41

 जप्त मुद्देमाल-99,551/- रुपये.


*8) उपविभाग,उदगीर*

उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर श्री. डॅनियल जॉन बेन  यांचे नेतृत्वाखाली उदगीर हद्दीत  केलेली कार्यवाही.

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-03

 एकूण आरोपी-05

 जप्त मुद्देमाल-2,420/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-21

 एकूण आरोपी-21

 जप्त मुद्देमाल-35,310/- रुपये.



*9) उपविभाग अहमदपूर,*

उपविभागीय पोलिस अधिकारी, अहमदपूर श्री. बलराज लंजिले यांचे नेतृत्वाखाली उपविभाग,अहमदपूर हद्दीत  केलेली कार्यवाही.

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-07

 एकूण आरोपी-14

 जप्त मुद्देमाल-7,490/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-27

 एकूण आरोपी-27

 जप्त मुद्देमाल-55,700/- रुपये.


*10) उपविभाग चाकूर,*

उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर  श्री. बलराज लंजिले यांचे नेतृत्वाखाली चाकूर हद्दीत  केलेली कार्यवाही.

*# जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत*

 एकूण केसेस-01

 एकूण आरोपी-02

 जप्त मुद्देमाल-730/- रुपये

*# दारूबंदी अधिनियम अंतर्गत*

एकूण केसेस-47

 एकूण आरोपी-47

 जप्त मुद्देमाल-67739/- रुपये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या