*महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून 701 कोटींची मदत जाहीर*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/उस्मानाबाद
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी
महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारने सुमारे 701 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. त्याची घोषणा केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंगजी तोमर यांनी लोकसभेत केली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास आहे. तसेच 2020-21 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती वीमा अंतर्गत क्लेम केलेल्या 11 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना 750 कोटींचा निधी वाटप करण्यात आला.
आमदार सुजितसिहंजी ठाकुर भाजपा प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र
#महाराष्ट्रापूर #MaharashtraFloods #NarendraModi Narendra Modi PMO India Narendra Singh Tomar
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.