*धार्मिक भावना दुखावून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वर कार्यवाही करावी*.
*एमआयएम.औसा तालुका. प्रभारी. अफसर शेख ने दिले निवेदन*
औसा प्रतिनिधी.
दिनांक 19/07/2021 रोजी आवाज बहुजनांच्या या फेसबुक चॕनलद्वारे लाईव थेट शो मध्ये सुर्यकांत भिमराव कदम उर्फ पापा पाटील 2 मधुकर उर्फ पिंटू धडे यांनी मुस्लीम समाजाच्या भावना भडकावणयाचा उद्देशाने भाष्य केले आहे. सुर्यकांत पापा पाटील यांनी अनेक वेळी समाजाचा वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. याची मागची जर माहिती काढली तर अनेकवेळा मुस्लीम हेट स्पीच दिलेली आहे त्यात म्हणाले की हे मुस्लीम लोक एक - एक जन 50-50 मुले जन्माला घालतात.म्हणुन हे देशद्रोही आहेत व आम्ही म्हणजे भारतातले नागरिक आहोत व आम्हाला देशची प्रेम आहे. मुस्लिम नागरिक भारतीय नसल्याचे सांगतो. हे शब्द दोन समाजात भांडण दंगे व्हावे म्हणून तसेच मधुकर धडे हा अतिक्रण हटविले नाही तर जातीय दंगे करण्याची धमकी देतो नाहि तर म्हणजे बसस्टँड जवळील लोक महिलांची छेड काढतात खोटे सांगुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तसेच सुर्यकांत पाटलांचा मुलगा नामे वैभव सुर्यकांत कदम पाटील रा. अहमपुर यांने अनिस पाशासाब बागवान यांच्या मो. नंबर 9527370313 वर दिनांक 22/07/2021 रोजी दुपारी 1ः48 मिनटाला या नंबरवर फोन आला व रिकाॕर्डीग सुध्दा आहे. धमकी दिली जर मुस्लमिनांनी माझ्या वडिलावर पोलिसात तक्रार दिली तर जिवेमारुन टाकू व तुझ्या गांडीत गोळ्या घालतो अशा प्रकारे त्यांनी अनिस बागवान यांना धमकी दिली व तुमचे अहमपुरचे दुकान उटवुन टाकु म्हणून वरील सर्व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कार्वाही करावे असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर *प्रभारी अध्यक्ष अफसर शेख व. मुक्तार कुरेशी* व इतर जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.