नाभिक बांधवाचे समाज मंदिरासाठी मागणी लातूर शहरात जाग उपलब्ध करून देणे बाबत दिले लेखी निवेदन
लातूर- महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना श्री संत सेना महाराज ब्रिगेड नाभिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने नाभिक समाजाला समाज मंदिरा करिता लातूर शहरात जागा उपलब्ध करून देण्यात यावी,याबाबत लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक चंद्रकांतआण्णा सुर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष मा.उत्तम सुर्यवंशी कव्हेकर, उपाध्यक्ष दिनकर सुर्यवंशी, सचिव लक्ष्मण रत्नगोले, कायदेशीर सल्लागार
अॅड.बालाजी राजमले, कार्याध्यक्ष रितेश रत्नगोले, सदस्य बालाजी सुरवसे, चंद्रकात रत्नगोले , राहुल सुर्यवंशी, महादेव सुर्यवंशी,
राजु रत्नगोले, गोविंद सुर्यवंशी, बब्रुवान सुर्यवंशी, गोपाळ सुर्यवंशी, दगडु सुर्यवंशी, हणमंत सुर्यवंशी, अतुल यमते, ज्ञानोबा सोमवंशी, सचिन शिंदे, मनोज वाघमारे, नामदेव हाळदे आदि समाजातील नाभिक बांधव निवेदन देते वेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.