बकरीद ईद ची नमाज ईदगाह वर पठण करयास प्रवानगी दया एम आई एम ची मागणी

 बकरीद ईद  ची नमाज ईदगाह वर पठण करणेस परवानगी दया एम आई एम ची मागणी 



सविस्तर वृत असे की, बकरीद ईद हे इस्लाम धर्माची व मुस्लीमांची सर्वांत मोठी ईद आहे.


ज्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राजकीय प्रशासकीय धरणे आंदोलन मोर्चे वगैरे होत आहे तर पवित्र नमाजासाठी जर लोक कोव्हीड-19 चे सर्व नियम पाळून उपस्थित राहिल्यास आपणास काही अडचण नसावी या बाबत आपण साहेबांनी थोडासा विचार केल्यास नमाज अदा होऊ

तरी महोदयांना विनंती आहे की, बकरीत ईद ही मुस्लीम समाजाची सर्वात मोठी ईद  ईदुल अज़हा ईदगाह वर कोविड चे सर्व नियम व सोशन डिस्टंसिंग पाळून नमाज पठण करण्याची रवानगी द्यावी अशी विनंती एम आई एम तर्फे सय्यद मुज़फ़्फ़र अली ईनामदार यांच्या नृतत्व व एडवोकेट गफ़ूरुल्ला हाश्मी यांच्या उपस्थित मुख्यमंत्री जिलाधिकारी मार्फत तहसीलदार ला निवेदन देऊन करण्यात आली या वर अॅड. गफरुल्ला हाशमी

अॅड. आर.एम. शेख सय्यद मुजफ्फरअली इनामदार,सय्यद फज़ले रहीम,नय्यूम शेख,अलीम शेख बाबा काज़ी एडवोकेट बागवान,एडवोकेट हिमायत ईनामदार शेख रशीद आदि चे हस्ताक्षर आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या