जमियत उलेमा ए हिंद तर्फे कोकण पूरग्रस्तांसाठी मदत निधी फेरी
निलंगा- येथील जमियत उलेमा ए हिंद शाखा निलंगा तर्फे शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा चौक ,औसेकर महाराज चौक ते जिजाऊ चौक पर्यंत कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून मदत निधी रॅली काढण्यात आली शहरातील लहान ते लहान व मोठया सर्वच क्षेत्राततील व्यापाऱ्यांनी या मदत निधीला प्रतिसाद दिला.या रॅलीत माजी नगराध्यक्ष हमीद शेख,इस्माईल लदाफ,जमियत उलेमा हिंदचे माजी तालुकाध्यक्ष मौलाना महेबूब, निलंगा शहराध्यक्ष मुफ्ती रिजवान,नसीमोद्दीन खतीब,अलवी जाफर,आयुब बागवान, मोईज सितारी ,शफीयोद्दीन सौदागर,मुस्तफा झारेकर,करीम लाला,समिउला कादरी,मौलाना फेरोज पटेल,मुजीब सौदागर,सबदर कादरी,मलंग पटेल,अली मणियार,अन्सार शेख, खादीर मासुलदार,हाफिज शाहिद, हाफिज उमर,जावेद शेख, ताज खानसाब ,जुलफेकार बागवान,मगदूम पटेल,फारुख शेख,अलीबाबा चौधरी,समद आतर, खारी सिद्धीक झारेकर, खिजर इनामदार,शेख एजाज,तौफिक खुरेशी ,सिद्दीक शेख आदी ने परिश्रम घेऊन निधी जमा केला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.