स्पंदन विशेषअंकाचे प्रकाशन व मान्यवरांना श्रद्धांजली

 स्पंदन विशेषअंकाचे प्रकाशन व मान्यवरांना श्रद्धांजल





सोलापूर - त्रैमासिक बहुभाषिक "स्पंदन " चा प्रकाशन व दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण. करण्याचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक योगिन गुर्जर यांच्या अध्यक्षतेखाली इंप्रीयल गार्डन येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येषठ साहित्यिक कवी बदिऊज्जमां बिराजदार , अय्यूब नल्लामंदू , विजय कुदन जाधव , रविंद्र जोगीपेठकर, श्रीकांत अंजुटगी, डॉ. विनोद कुमार वायचळ उपस्थित होते स्पंदन चे इंतेरवाब फराश सर्वांचे स्वागत करत स्पंदन ची माहिती दिली या नांतर सर्व मान्यवरांचे हस्ते स्पंदन चे प्रकाशन करण्यात आले हे अंक ज्येष्ठ साहित्यिक अ. लतीफ नल्लामंदू , पंडित गुलाम दस्तगीर, व गझलगुरू आसीफ सय्यद यांना अर्पण करण्यात आला म्हणून याचा प्रकाशन सोलापूरात करण्यात येत आहे अशी भावना संपादक इंतेखाब फराश यांनी व्यक्त केली, यानंतर बेलवडी, अंजुटगी, जाधव , नल्लामंदू, बदिउज्जमां, अल्लोळी , रविद्र जोगी पेठकर , यांनी आपले मनोगत व्यक्त केले

शेवटी योगीन गुर्जर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले - स्पंदन मुळे नवोदित साहित्यिकां एक नवीन व्यसपीठ उपलब्ध झाल्याचा आनंद होत आहे परंतु वाचक्iची संख्या दिवसे दिवस कमी होत आहे याची खंत वाटतय, परंतु चांगल्या साहित्या ला  लोक  आज ही विकत घेरुन वाचतात. याचा समाधान आहें साहित्यला दर्जेदार करायचे असेल तर आपण बहुभाषिक साहित्य वाचायला पाहिजे असे मत व्यक्त केले,

कार्यामाच्या शेवटी  सोलापूर चे ज्येष्ठ साहित्यिक , कवी , लेखक डॉ मीर इस्हाक शेख, नट सम्राट युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांना दोन मिनेट

स्तब्ध्द उभे. राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली या वेळी मतीन बागबान , साजीद फ्राश , मजहर अल्लोळी, भंडाले , आदि. उपस्थित होते

कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्रीकांत यांनी केले तर आभार बागबान यांनी मानले 

    

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या