रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड आपत्ती ग्रस्त भागातीलवैद्यकीय सेवा देण्यासाठी धाउन आले
सातारा वाई दिनांक 29/7/2021
सातारा प्रतिनिधी किरण जमदाडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय स्वप्निल गायकवाड तसेच रणरागिनी सौभाग्यवती डॉक्टर प्रज्ञा स्वप्निल गायकवाड यांचे जोर भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना वैरनरागिणी सौ प्रज्ञा स्वप्निल गायकवाड यांच्या सोबत आरोग्य विभाग वाई तालुका.द्यकीय सेवा देण्यासाठी जोर याठिकाणी गेले काही दिवस जेथे प्रशासन पोहोचू शकले नाही त्याठिकाणी स्वप्निल भाई गायकवाड यांच्या माध्यमातून जोर येथील नागरिकांना आपत्तकालीन वस्तूचे तसेच वैद्यकीय सेवा देण्यासाठी अडचणींतून मार्ग काढून जोर याठिकाणी नागरिकापर्यंत पोहोचले
जोर भागातील आपत्ती ग्रस्त भागातील नागरीकांना सहयाद्री ट्रेकर्स यांच्या सहकार्याने वैद्यकीय सेवा देण्यासाठी
विशेष सहकार्य-
श्री प्रशांत डोंगरे (सौह्याद्री ट्रेकर्स)
श्री तात्यासाहेब जगताप (औषध गोळ्यांसाठी सहकार्य)
श्री सागर शिंदे
श्री वैभव पवार
श्री शशांक कांबळे
श्री सचिन तिमूनकर
श्री गणेश दशर्ते
श्री विकास घाटे
कु जय महांगडे
डाॕ यादव (MO मालतपूर)
आरोग्य विभाग वाई तालुका वासी आदि धाउन आले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.