राष्ट्रवादी_कांग्रेस_पार्टी #उस्मानाबाद_जिल्ह्याचे_वतीने #पेट्रोल_डिझेल_व_गॅस_दरवाढीच्या_विरोधात_आंदोलन*

 अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,          

आज दिनांक.०३/०७/२०२१ रोजी #राष्ट्रवादी_कांग्रेस_पार्टी #उस्मानाबाद_जिल्ह्याचे_वतीने #पेट्रोल_डिझेल_व_गॅस_दरवाढीच्या_विरोधात_आंदोलन* करण्यात आले. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


         राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या