माजी आ.कव्हेकरांकडून सय्यद नवदांम्पत्याला शुभेच्छा

 माजी आ.कव्हेकरांकडून सय्यद नवदांम्पत्याला शुभेच्छा





लातूर दि.29-07-2021
लातूूर येथील प्रसिध्द व्यापारी श्री.शमीमभाई अहमदअली सय्यद यांचे चिरंजीव श्री.हुजेफाअली सय्यद यांच्या एस.एस.फंक्शन हॉल,काझी मोहल्‍ला,लातूर येथील विवाह सोहळ्यास भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर  यांनी उपस्थित राहून नवदांम्पत्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे अमीर हाफिज मंजूरसाहेब, लातूर जिल्ह्याचे अमीर हाजी अंन्सार साहेब, शमीमभाई सय्यद, लातूर मनपाचे नगरसेवक आसिफ बागवान, शब्बीरभाई शेख, जमीलभाई मिस्त्री आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या