औसा तालुक्यातील रमाई आवास घरकुलचे पेंडिंग फाइल मार्गी लावा-वंचित बहुजन अघाड़ी पक्ष्याची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा शहरासह तालुक्यातील रमाई घरकुल योजनेचे पेंडिंग फाइल त्वरित मार्गी लावून मंजूरी करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा औसा तालुका वंचित बहुजन अघाड़ीच्या औसा तालुका अध्यक्ष शिवरुद्र बेरूळे यांनी दिला आहे.
औसा तालुक्यातील आलमला येथील ग्रामपंचायतीमध्ये रमाई आवास योजनेचे कित्येक
फाइल धूळ खात आहे अलमला सह औसा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने रमाई आवास योजनेच्या पेंडिंग फाईल त्वरित मंजूर करावी अशी विनंति वंचित बहुजन आघाडीच्या औसा तालुका अध्यक्ष शिवरुद्र बेरूळे यांनी केली आहे
आज वंचित बहुजन आघाडी औसा ची बैठक शासकीय विश्रामग्रह औसा येथे तालुका अध्यक्ष श्री शिवरुद्र बेरुळे यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन झाली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.