येल्लोरी येथे लहूगर्जना ग्रुप च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

 येल्लोरी येथे लहूगर्जना ग्रुप च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.






साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 जयंती येल्लोरी येथे साजरी करण्यात आली. यावेळी लहूगर्जना ग्रुप चे सर्व पदाधिकारी यांनी प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सरपंच धोंडीराम लखादिवे. चेअरमन दिलीप पाटील. नानासाहेब गायकवाड.  वाल्मीक सर्जे. बिबीशन गायकवाड. बाळू गायकवाड. सुरेश गुंजीटे. आत्माराम गायकवाड. नामदेव शेवाळे.मनमंथ येरटे.महादेव उबाळे. बालाजी  गायकवाड.

अशोक गायकवाड. आप्पाराव सिरसागर.मुरली गायकवाड. संतोष गायकवाड. बालाजी गायकवाड.  शिवा गायकवाड. लक्ष्मण गायकवाड. योगेश उबाळे. नागेश उबाळे. संभाजी उबाळे. शंकर सर्जे. अमोल गायकवाड. नामदेव सागरे.  शिवकुमार गायकवाड. लखन गायकवाड. विनोद गायकवाड. गणेश गायकवाड. सलीम शेख. भिमसेन सिरसागर. महेश सिरसागर. अर्जुन शिरसागर.बळी सिरसागर. समाधान गायकवाड. अवि गायकवाड. विक्रम गायकवाड. हे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या