उस्मानाबाद जिल्हा आजपासून अनलॉक ; जिल्हाधिकारी ने केली नवीन नियमावली जाहीर,
*अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद*,
उस्मानाबाद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजारपेठ सुरु राहण्याबाबत घोषणा केली असून त्यानुसार राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे . यानंतर आता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नियमावली जाहिर केली असून ती आज, 3 ऑगस्ट पासून लागू होणार आहे.






0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.