*देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील राशन दुकान मालकाचा मनमानी कारभार थांबवा*
देवणी प्रतिनिधी:-बोळेगाव येथील रास्ताभाव दुकान मालक शिधापत्रिका धारकांना शासनानी पर व्यक्तीमाघे ठरून दिल्याप्रमाणे बोळेगाव येथील दुकान मालक तसे वाटप करत नसून सर्व कार्डधारकांचे एक किलो धान्य कपात करून वाटप करत आहे तसेच प्रती किलो शासनाने ठरून दिलेल्या भावापेक्षा अधिक रक्कम गावकऱ्या कडून वसूल करत आहे तरी या संदर्भात तहसीलदार साहेब यांना फोन वरून वेळो वेळी कळून पण या कडे लक्ष देत नाहीत तरी या प्रकरणाची चौकशी करून या दुकान मालकावर कठोर करावाई करण्यात यावी व दुकान मालकचे लायसेन्स काळ्या यादीत टाकण्यात यावे यावेळी तहसीलदार साहेब यांना निवेदन देते वेळेस वैभव युवराज म्हेत्रे, बाबासाहेब गायकवाड,दिपक गायकवाड, छत्रघुण कोकरे, दत्ता गायकवाड, अविनाश गायकवाड, रुपेश गायकवाड, राहुल गायकवाड, जयपाल गायकवाड, दिगंबर जडगे, भीम गायकवाड, रोहिदास गायकवाड आदी गावकरी उपस्थित होते


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.