महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांनी केले मातोळा ता.औसा येथील भोसले कुटुंबीयांचे सांत्वन*

 *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांनी केले मातोळा ता.औसा येथील भोसले कुटुंबीयांचे सांत्वन*







मातोळा ता.औसा येथील लातुर जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमर आबा भोसले यांचे चुलते कै.बाबासाहेब किसनराव भोसले यांचे दुःखद निधन झाल्याने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी भोसले कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी औसा पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चनाताई गायकवाड ,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दिलीप भालेराव विधानसभा युवक कॉंग्रेस औसा तालुका अध्यक्ष हनुमंत राचट्टे, विश्वास काळे ,माणिकराव मोरे, गोविंद भोसले ,अजित सिंहभोसले ,मोतीराम काटे,प्रशांत भोसले, गोरख गोरे गुरुजी,जिकराईज शेख, दत्तात्रय भोसले ,धनसिंग पाटील, सरपंच बालाजी भोसले, आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या