राबिया सैफी यांच्यावर झालेल्या सामुहिक बलात्कारातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्ष्या देण्यात यावी एमआयएम* पक्ष्याच्या वतीने महामाहिम *राष्ट्रपति रमानाथ कोविंद*याना निवेदन

 औसा येथे *एमआयएम* पक्ष्याच्या वतीने महामाहिम *राष्ट्रपति रमानाथ कोविंद* यांना औसा तहसीलदार मार्फत निवेदन













औसा येथे *एमआयएम पक्ष्याच्या वतीने महामाहिम राष्ट्रपति रमानाथ कोविंद यांना राबिया सैफी यांच्यावर झालेल्या सामुहिक बलात्कारातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्ष्या देण्यात यावी अशी मागणी *एमआयएम पक्ष्याच्या* वतीने औसा तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे केली आहे. राबिया सैफीवर झालेल्या सामुहिक बलात्कार परकरणातील आरोपीची जल्दगती न्यायालयात प्रकरण घेऊन तोरित मार्गी काढून फाशीची शिक्ष्या देण्यात यावी अशी मागणी औसा तालुका *एमआयएम*   पक्ष्याच्या वतीने महामाहिम राष्ट्रपति रमानाथ कोविंद यांना औसा तहसीलदारा मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या वेळी *एमआयएम* पक्ष्याच्या औसा तालुका, प्रभारी  *अफसर शेख* ,सय्यद उस्मान,सिद्दीकी मुखीद, रमजान शेख, असलम सय्यदसह आदि उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या