नागतीर्थवाडी येथे शिक्षक दिनी भूमिपुत्र शिक्षकांचा गौरव सोहळा
Thank A Teacher अभियान अंतर्गत ग्रामपंचायतचा पुढाकार

लातूर
Thank A Teacher अभियान अंतर्गत शिक्षक दिनानिमित्ताने नागतीर्थवाडी येथे गावातील कार्यरत व सेवानिवृत्त भूमिपुत्र शिक्षक आणि त्यांना घडवणारे शिक्षक यांचा शिक्षक गौरव सोहळा ग्रामपंचायतमार्फत आयोजित करण्यात आला यामध्ये नातीर्थवाडी गावातील 25 शिक्षक यांना भूमिपुत्र शिक्षक गौरव तर त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक कार्य गौरव देवून सन्मानित करण्यात आले शिक्षकाना सन्मानचिन्ह शाल आणि वह्या देऊन गौरविण्यात आले.
मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा प्रति आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो थँक्स टीचर अभियान अंतर्गत शिक्षकांचा गौरव करण्यासाठी कार्य गौरव सप्ताह संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येत आहे..
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे शिक्षक आपल्या अध्ययन-अध्यापनातून व्यक्ती समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राबवले दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन घेतले अशा शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी ग्रामपंचायतने 5 सप्टेंबर शिक्षक दिनी गावातील भूमिपुत्र शिक्षक व त्यांना घडविणारे शिक्षक यांचा सन्मान केला..
तसेच गावाला लाभलेले प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील काम पाहून त्यांनासुद्धा कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. यावेळी..
उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानोबा येलमटे, किशन गुणाले, रमेश कोरे व कार्यरत शिक्षक संजीव गुणाले रामदास कासले, अरुणा गुणाले ज्ञानोबा रामासने, रामकृष्ण येलमटे,
राजीव कोरे,लक्ष्मण कासले,धनराज कोंबडे, भागवत पेठे, पांडुरंग पेठे , मनीषा गुणाले, पांडुरंग येलमटे ,अनिता येलमटे, वैशाली येलमटे यांना भूमिपुत्र शिक्षक गौरव तर जि. प. नागतिर्थवाडी येथील माजी शिक्षक लक्ष्मण रोडगे , बालाजी केंद्रे यांना कार्य गौरव आणि कै. चंद्रकांत आवले यांच्या स्मरतीस उजाळा देत आदरांजली वाहन्यात आली..
कार्यरत मुख्याध्यापक अश्विनीकुमार गुंजरगे , सह शिक्षिका शारदा गुंगे यांना कार्य गौरव आणि पत्रकार कार्य गौरव म्हणून विनोद चव्हाण, तर लोकप्रतिनिधी कार्य गौरव म्हणून रामचंद्र तिरूके जिल्हा परिषद सदस्य, लातूर व शंकरराव पाटील तळेगावकार उपसभापती प. स. देवणी आणि प्रशासकीय अधिकारी यांना कार्य गौरव म्हणून सुरेश घोळवे तहसीलदार देवणी व मनोज राऊत गटविकास अधिकारी प.स. देवणी देवून सन्मानीत करण्यात आले...
वाचनालय व अभ्यासिका उभारणार
सर्व भूमिपुत्र शिक्षक यांच्या मार्फत निधी देऊन शाळेसाठी वाचनालय व अभ्यासिका तयार करून देण्याचे जाहीर करण्यात आले.
गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना निरोप आणि रामभाऊ तिरूके यांचा वाढदिवस साजरा
याच प्रसंगी गावाला एक चांगला अधिकारी आपल्या तालुक्यातून बदली होऊन जात असलेले गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना नागतिर्थवाडी ग्रामस्थांकडून भावुक निरोप.
एक लाडका लोकप्रिनिधी यांचा योगायोग जुळण आलेला रामचंद्र तिरूके यांचा वाढदिवस ही याच ठिकाणी साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील माजी सरपंच तुकाराम पाटील.. तुकाराम येलमटे तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे आदीसह गावातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज गुणाले , उपसरपंच विष्णुदास गुणाले, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, वर्षाराणी येलमटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले.....

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.