कॉग्रेस पक्षा चे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष कै अॅड मुजिबोद्दिन पटेल साहेब यांच्या पुण्यतिथी निमीत्त आज कॉग्रेस भवन औसा येथे शहर कॉग्रेस कमिटी च्या वतीने श्राद्धाजंली वाहिन्यात आली*

 *कॉग्रेस पक्षा चे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष कै अॅड मुजिबोद्दिन पटेल साहेब यांच्या पुण्यतिथी निमीत्त आज  कॉग्रेस भवन औसा येथे शहर कॉग्रेस कमिटी च्या वतीने  श्राद्धाजंली वाहिन्यात आली* या वेळी प्रमुख उपस्थीती शेख शकीलभाई,शहर अध्यक्ष कॉग्रेस कमिटी,मा जयश्रीताई उटगे,शिवसेना नेत्या,मा अंगद कांबळे,मा बबन बनसोडे,मा खादरभाई सय्यद,मा खैरातभाई ,मा गुलाबभाई शेख, मा पाशाभाई शेख,मा भागवत म्हेञे,मा खुंदमिर मुल्ला,मा गितेश शिंदे,मा आदमखॉन पठाण,मा हाजीभाई शेख,मा गणेश कसबे,मा अॅड फय्याज पटेल,मा नियामत लोहारे,मा जयराज कसबे,मा हमिद सर,मा मोहसिन कुरेशी,मा खाजा शेख,मा नंदकुमार सरवदे,मा हरीभाऊ शिंदे,...व ई कार्यकर्ते उपस्थीत होते....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या